Welcome to Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University!! !! 
INSTRUCTIONS FOR FILLING ONLINE APPLICATION FORM APPLICATION TO REGULAR DEGREE:

Instructions regarding filling up of online application form:

ऑनलाइन अर्जाचा फॉर्म भरण्याबाबत सूचना:

A) Before filling Online application for Convocation students should have the following:

अ) पदवी प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थ्याजवळ खालील गोष्टी असाव्यात :

1) Soft copy of latest Passport size photograph and signature (Photograph & Signature 96 to 150dpi) in JPEG format, Final Year Marksheet and Aadhaar Card in PDF format not more than 75KB.

१. विद्यार्थ्याने या प्रक्रियेसाठी स्वतःचा अलीकडचा रंगीत पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी (९६ ते १५० dpi पर्यंत) JPEG फॉरमॅट scan करावा. अंतिम वर्षांचे मूळ गुणपत्रक आणि आधार कार्ड PDF फॉरमॅट मध्ये ७५ kb पेक्षा जास्त नसावे.

2) Payment Mode: Online Payment through Debit/Credit Card, Net Banking.

२. शुल्क क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/नेट बँकिंग द्वारे ऑनलाईन पेमेंट करता येईल.

B) Steps to be followed for uploading Photograph, Signature, Final Year Marksheet and Aadhar Card:

ब) फोटो, स्वाक्षरी, अंतिम वर्षांचे मूळ गुणपत्रक आणि आधार कार्ड खालील पद्धतीने अपलोड करावे:

1.  Student is required to scan his/her latest color passport size photo graph & signature. In order to facilitate this, Template is available on the following link. Applicant should paste photograph of size 1.25X1.5 inch in provided space and scan it. Besides, applicant should sign his/her signature in the box provided having size 1.25 x 0.5 inch and scan it.

१. विद्यार्थ्याने त्याचा अलीकडचा रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो व स्वाक्षरी स्कॅन करणे आवश्यक आहे. हे सुलभ करण्यासाठी, खालील लिंकवर Template उपलब्ध आहे. अर्जदाराने 1.25X1.5 इंचाचा फोटो पेस्ट करावा आणि स्कॅन करावा. याशिवाय अर्जदाराने 1.25 x 0.5 इंचाचा आकार असलेला बॉक्स स्वाक्षरी करून स्कॅन करावा.

Click here to download the template for scanning Photograph and Signature

2.  Students is required to scan his/her photograph and signature upto 96 to 150 dpi. 

२. विद्यार्थ्यांने त्याचा फोटो आणि स्वाक्षरी 96 ते 150 डीपीआय पर्यंत स्कॅन करणे आवश्यक आहे.

3.  Students should make his/her prevalent sign, while submitting online degree certificate application. Because scanned photograph and signature will be appear on degree certificate. Otherwise students will be responsible if any discrepancies arises in this regard in future.

३. ऑनलाइन पदवी प्रमाणपत्र अर्ज सादर करताना विद्यार्थ्यांने त्याची प्रचलित स्वाक्षरी करावी. कारण फोटो आणि स्वाक्षरी पदवी प्रमाणपत्रावर छपाई होईल. भविष्यात संबंधित कोणत्याही प्रकारची त्रुटी उद्भवल्यास विद्यार्थी स्वतः जबाबदार असतील.

4.  Scanned copies (PDF) of final year Mark statement of the concerned Degree /Diploma and Aadhar card should be kept handy for uploading. 

४.   अंतिम वर्षाच्या स्कॅन केलेले (पीडीएफ) अंतिम वर्षाचे संबंधित गुणपत्रक व आधार कार्ड अपलोड करावे. 

C) Procedure regarding to fill up Online Application for Degree Certificate:

क) पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे :

1. Click on "Apply Online for Regular Degree" >> Then click on "Click Here for New Registration". Fill Personal Details. A Login will be generated. Please remember the Username and Password.

१. पदवी प्रमाणपत्र ऑनलाइन अर्जासाठी "Apply Online for Regular Degree" >> नंतर नवीन नोंदणीसाठी "Click Here for New Registration" येथे क्लिक करा. वैयक्तिक तपशील भरा. लॉगइन तयार होईल. कृपया युजरनेम आणि पासवर्ड लक्षात ठेवा.

2. Login with your Username and Password. Click on "Verify PRN". For UG/PG students enter your PRN No. and click on search, If data against your PRN No. exists then you will be prompted with your examination details. Please verify the data against your PRN No. and confirm to fill the personal/educational details. If data against your PRN No. does not exists then you will be prompted with a link "Record for this PRN is not available, Please Click Here to Continue", click on it and proceed to fill the personal/educational details. For M.Phil./Ph.D students click on "Click here for M.Phil/Ph.D. Students" link and proceed to fill personal/educational details.

२. युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉगइन करा नंतर विद्यार्थ्याने आपला यूजी / पीजी चा पीआरएन क्रमांक प्रविष्ट करा "Verify PRN" येथे Click करा PRN तपासा . पीआरएन नंबर नुसार डेटा अस्तित्वात असेल तर आपल्या परीक्षा तपशीलासह सूचित केले जाईल, त्यानुसार पुढील प्रक्रिया पूर्ण करा. जर आपल्या पीआरएएन नंबरवरील डेटा अस्तित्वात नसेल तर "Record for this PRN is not available, Please Click here to continue" वर Click करा आणि वैयक्तिक / शैक्षणिक माहिती भरण्यासाठी पुढे जा. एम.फिल. / पीएचडी विद्यार्थ्यांसाठी "एम.फिल / पीएच.डी. विद्यार्थ्यांसाठी" येथे क्लिक करा. लिंक करा आणि वैयक्तिक / शैक्षणिक तपशील भरण्यासाठी पुढे जा.

3. Fill Educatonal/Personal details carefully. This information should be fill up from final year mark statement.

३. शैक्षणिक / व्यक्तिगत माहिती काळजीपूर्वक भरा, ही माहिती अंतिम वर्षाच्या गुणपत्रकावरून भरावी.

4. Upload documents: Scanned Photograph, Signature, Final Year Markstatement, Aadhar Card.

४. स्कॅन केलेला फोटो, स्वाक्षरी, अंतिम वर्षाचे गुणपत्रक, आधार कार्ड अपलोड करा.

5. Make online payment of fees through Credit Card/Debit Card/Netbanking.

५. क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड / नेटबँकिंगद्वारे शुल्क ऑनलाइन भरणा करा.

6. Take the Printout of e-Payment Recipt and Applicaton Form. Hard copy of the e-Payment Recipt and Applicaton Form should not be submitted to the University.

६. ऑनलाईन अर्जाची व ई-पेमेंट रिसिप्ट ची प्रिंटआउट घ्या. तसेच ई-पेमेंट रिसिप्ट आणि फॉर्मची हार्ड कॉपी विद्यापीठात सादर करू नये.

7. Candidates applying for two or more Degrees, Diplomas, must submit separate applications and pay separate fees for each application.  

७. दोन किंवा अधिक पदवी/पदविका प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराने स्वतंत्र अर्ज सादर करणे आणि प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र 'शुल्क भरणे आवश्यक आहे.

8. Last date of filling online application form without Late Fees is 30 September 2018.

८. विनाविलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०१८ आहे.

9. Last date of filling online application form with Late Fees is 01 October 2018 to 10 October 2018.

९. विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ०१ ऑक्टोबर २०१८ ते १० ऑक्टोबर २०१८ आहे.

10. Incomplete and incorrect application without Payment Details will be rejected.

१०. अर्जात अपूर्णता/त्रुटी असल्यास/शुल्क भरलेले नसल्यास सदर अर्ज रद्द केला जाईल.

11. The fees paid once will not be refunded.

११. एकदा भरलेले शुल्क परत दिले जाणार नाही.